आयुष्यात काही शिकायच असेल तर वाहत्या पाण्याकडून शिकावं

Marathi Good Morning SMS Text Message

& सुंदर विचारधारा

🍃🌹 ||सुंदर विचारधारा||🌹🍃

“मी “कोणापेक्षा” तरी चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही,

पण मी “कोणाचे”तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडेल……!”

आयुष्यात काही शिकायच असेल
तर वाहत्या पाण्याकडून शिकावं

वाटेतला खड्डा “टाळून” नाही
तर “भरून” पुढे निघावं ……🍃💐🌺
💐 शुभ सकाळ 💐

 

Marathi Good Morning SMS Text Message

•🌺‼ *Good Morning * ‼🌺•

कधी चुक
झाल्यास माफ करा पण,
कधी माणुसकी कमी करु नका.

चूक ही आयुष्याचं
एक पान आहे, पण ‘नाती’
म्हणजे आयुष्याचं ‘पुस्तक’ आहे.

गरज पडली तर चुकीचं
पान फाडून टाका. पण एका
पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका.
•●‼ _*शुभ सकाळ ‼●•
.🌹

 

रेषा किती विचित्र असतात…
मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात…
जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात…
शरीरावर ओढली तर रक्तच काढतात…
आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात….
‘नातं’ म्हणजे काय???….
सुंदर उत्तर……
“समोरच्याच्या मनाची काळजी….. तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता…..”
याची जाणीव म्हणजे ‘नातं’…
.🙏 शुभ सकाळ🙏

 

चूक झाली की साथ
सोडणारे बरेच असतात
पण चुक का झाली
आणि ती कशी
सुधारायची हे
सांगणारे फार
कमी असतात.
“समोरच्या व्यक्तीशी नेहमीच
चांगले वागा ती व्यक्ती
चांगली आहे म्हणून नव्हे
तर तुम्ही चांगले
आहात म्हणून..!
🌙💞शुभ सकाळ 💞🌙

Shubh Prabhat, Marathi Good Morning Wishes and Whatsapp Status. Latets Marathi Good Morning Greetings for Whatsapp, Marathi Font good morning wishes.